Translate
🔔 This is not an official government website. We provide information to help you apply for government services. | 🔔 यह कोई सरकारी वेबसाइट नहीं है। हम केवल सरकारी सेवाओं के लिए जानकारी प्रदान करते हैं। | 🔔 ही अधिकृत सरकारी संकेतस्थळ नाही. आम्ही केवळ शासकीय सेवांबद्दल माहिती देतो.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2025

🔧 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2025

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे, जी पारंपरिक कौशल्ये असलेल्या कारीगरांना (Artisans) आणि शिल्पकारांना (Craftsmen) आर्थिक आणि तांत्रिक मदत प्रदान करते. या योजनेचा मुख्य उद्देश पारंपरिक व्यवसायांची पुनरुज्जीवन करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे.


📌 योजनेची वैशिष्ट्ये

  • ₹15,000 पर्यंत टूलकिट सवलत
  • ₹1 लाख पर्यंत व्याज सवलतीसह कर्ज
  • फ्री स्किल ट्रेनिंग व प्रमाणपत्र
  • डिजिटल पेमेंट इन्सेन्टिव्ह

🧾 पात्रता

  • भारताचा नागरिक असावा
  • पारंपरिक कौशल्यात कार्यरत व्यक्ती (शिंपी, लोहार, सोनार, कुंभार, नाई, वगैरे)
  • 18 वर्षांपेक्षा जास्त वय

📁 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक खाते तपशील

📝 अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत पोर्टलवर जा
  2. नोंदणी करा (आधार व मोबाईल द्वारे OTP)
  3. ऑनलाइन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. सबमिट करा व अर्जाची प्रिंट काढा

📢 सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण मार्गदर्शक वाचावा.

✍️ लेखक: Karan Ghongade | सरकारी योजना माहिती

Post a Comment