शैक्षणिक / ईबीसी / शिष्यवृत्ती खंड शपथपत्र
प्रती,
मा.....................................
........................................
.........................................
मी नामे ……….. ,वय ….. वर्ष,धंदा शिक्षण रा…….. ता……. जि,…….. येथील रहिवासी असून मी सत्य प्रतीज्ञेवर निवेदन करते कि,मी महाविद्यायालयाचे नाव ……………………………..येथे वर्षात सन ............................ प्रवेश घेतला आहे.नंतर सन २०२१ -२०२२ मध्ये १ वर्षचा शैक्षणिक / ईबीसी / शिष्यवृत्ती खंड पडला ,मध्ये आजपर्यंत १ वर्षाचा या शैक्षणिक वर्षात शिष्यवर्ती खंड पडला आहे. शिष्यवर्ती ईबीसी लाभ घेऊ शकलो नाही.तसेच ईबीसी / शिष्यवृत्ती तसेच इतर कोणत्याही शासकीय सवलतीचा लाभ घेतलेला नाही.त्यामुळे माझा सन २०२१ ते सन २०२२ असा वर्षाचा कालावधीत शैक्षणिक / ईबीसी / शिष्यवृत्ती गप पडला आहे.इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही.
तरी ती पुढील शिक्षण पूर्ण करण्याकरिता शैक्षणिक / ईबीसी / शिष्यवृत्ती खंड शपथपत्र लिहून देत आहे.
मी लिहून दिलेल्या शपथपत्रातील माहिती खोटी अगर बनावटी आढळल्यास मी भारतीय दंड विधान कलम १९९ व २०० अन्वये दंडास पात्र राहील.याची मला जानीव आहे.
दि. / /२०

प्रतीज्ञेक
........................
........................
Post a Comment