Translate

संमती पत्र विहिरीसाठी (Bond / प्रमाणपत्र इत्यादी साठी)

प्रती,
मा………………………….,
………………………………
ता……………. जि………….
विषय :- मौजे सिनगी खांबां येथील गट क्र……. मध्ये क्षेत्र …... हे …… आर सामाईक शेतजमीन वारसांच्या संमती पत्र सादर करणे बाबत.
उपरोक्त विषयी आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते कि,सन ......मध्ये ……………….. योजने अंतर्गत ………….. पोर्टल वर नवीन विहीर बांधकाम अंतर्गत आपली निवड करण्यात आलि असून सदरील गट न. मध्ये समीक क्षेत्र असून इतर वारसाचे शपथपत्र विहित कालावधीत सात दिवसाच्या आत अपलोड करणे अनिवार्य होते काही आर्थिक अडचणीमुळे विलंब पत्र सादर करणे बाबत.
अनु.क्र. नाव सही
1.
2.
3.
4.
5.
6.
7.
तालुका कृषी अधिकारी
………………………

Post a Comment