शपथपत्र
विहीर / बोर ची नोंद घेणे बाबतचे
प्रतिज्ञार्थी :-
१) ……………………………………..
वय ……… वर्षे धंदा
रा ……….… ता ……….… जि ………
कारणे मी आत्मसंतोष मनाने राजीमर्जीने स्वखुशीने सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो कि,मी मौजे ………………… येथील रहिवासी असुन आमची जमीन मौजे ……………… येथे गट क्र ………… मध्ये ……… हे ……… आर शेत जमीन असून त्या शेत जमिनीमध्ये विहीर /बोअर आहे.
तरी त्या गट क्र. ………… मध्ये विहीर / बोअर नोंद घेण्यात यावीहि नम्र विनंती.
तरी मा …………………………. साहेबांना विनंती कि महसुली रेकॉर्ड ७/१२ उताऱ्यावर माझे गट क्र. ……… मध्ये विहीर /बोअर नोंद घेऊन उपकृत करावे हि नम्र विनंती.
वरील शेतजमिनी गट क्र …………… मध्ये ………………………………… अंतर्गत मिळालेली विहीर असून त्यामध्ये इतर कोणाचाही हिस्सा नसून महसूल रेकोर्डला स्वतंत्र विहिरीची नोंद करून घेण्यात यावी.
वर दिलेली माहिती सत्य व बरोबर असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती नाही. आढळून आल्यास मी भा.द.वि.कलम नुसार दंडास पात्र राहील.
करिता हे शपथपत्र लिहून देत आहे.जे कि सत्य व बरोबर आहे.

दिनांक :- / /२०२३
साक्षीदार:-
१) ...............................
………………………………
रा ………... ता ……….… जि ………..
१) ...............................
………………………………
रा ………... ता ……….… जि ………..
प्रतीज्ञेक
.................................
.................................
Post a Comment